रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनी, सुंठ, लवंग, तुळस आणि गवती चहा यांचा वापर करून घरगुती उपाय. हिवाळ्यानंतर सर्दी, खोकला, ताप यापासून बचाव करण्यासाठी हा साधा आरोग्य उपचार आजमावा.
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवते असे मानले जाते. हे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती आणि आरोग्यास समर्थन देते.
आपल्या आरोग्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. आपल्याला असणाऱ्या आरोग्याविषयीच्या समस्या दूर होण्यासाठी मदत करते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम या गुणधर्मांचा समावेश आहे.
हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप आवश्यक असते. कारण बहुतेक लोक हिवाळ्यात आजारी पडतात. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या संक्रमणामुळे ताप येण्याची शक्यता असते.
ओमेगा ३ फॅटी अॅसिड हे आपले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. याच्या सेवनाने दृष्टी कमी होणे, हृदयविकार यांसारख्या इतर अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो.