किरकोळ महागाईची 2025 मधील ऑक्टोबर महिन्याचा माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ महागाई अनेक वर्षानंतर सर्वात कमी आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या असून तेल महागले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या जड आयात शुल्काचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या काही वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सप्टेंबरमध्येही किरकोळ महागाई उच्च ...