Rohit Pawar Questions: बारामतीजवळ झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी मृतदेहाच्या सुजण्यापासून पायलट बदल व तांत्रिक त्रुटीपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले.
T20 World Cup: Airtel, Jio आणि Vi च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमधून डेटा, कॉलिंगसह JioHotstar सबस्क्रिप्शन मिळणार असून क्रिकेटप्रेमींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.