संगीत प्रेमींसाठी अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहेत. प्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खान यांचे निधन झाले आहे. बऱ्याच महिन्यांपासून उस्ताद राशीद कर्करोगासोबत लढत होते.
भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन जाकिर खान न्यूयॉर्कच्या जागतिक कीर्तीच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन या प्रतिष्ठित सभागृहात हिंदीत स्टँड-अप कॉमेडी परफॉर्म करून अभूतपूर्व कामगिरी केली.
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला पहिल्यांदाच 'जवान' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
बॉलिवूडचा स्टार अभिनेता अमिर खानच्या घरावर 25 आयपीएस अधिकारी दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.