Manoj Jarange Patil | अपक्ष उमेदवार देण्यावर ठाम; निर्णायक बैठकीत जरांगे पाटलांचा निर्धार

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये निर्णायक बैठक घेऊन निवडणुकीमध्ये उमेदवार लढवण्याचा मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतलाय.
Published by :
shweta walge

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये निर्णायक बैठक घेऊन निवडणुकीमध्ये उमेदवार लढवण्याचा मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतलाय. मी राजकारणात येत नाही मात्र अपक्ष उमेदवार असणाऱ्यांना पाठिंबा देत असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

Manoj Jarange Patil | अपक्ष उमेदवार देण्यावर ठाम; निर्णायक बैठकीत जरांगे पाटलांचा निर्धार
Praful Patel | 'राष्ट्रवादी लोकसभेच्या 7 जागांसाठी आग्रही' प्रफुल्ल पटेल काय म्हणाले पाहा?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com