Praful Patel | 'राष्ट्रवादी लोकसभेच्या 7 जागांसाठी आग्रही' प्रफुल्ल पटेल काय म्हणाले पाहा?

आम्ही लोकसभेच्या ७ जागांवर अडून आहोत आम्ही ७ जागांच्या खाली निवडणूक लढणार नाही.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा तणाव आणखी सुरुच आहे. यावरच दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. यातच आम्ही लोकसभेच्या ७ जागांवर अडून आहोत आम्ही ७ जागांच्या खाली निवडणूक लढणार नाही. सातारा लोकसभा मतदार संघ हा आमचा आहे त्यावर आम्ही ठाम आहोत आणि तो दावा आम्ही सोडला नाही. अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

Praful Patel | 'राष्ट्रवादी लोकसभेच्या 7 जागांसाठी आग्रही' प्रफुल्ल पटेल काय म्हणाले पाहा?
Arvind Kejriwal : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना धक्का, याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com