PM Narendra Modi
PM Narendra ModiTeam Lokshahi

‘मोदी-अदाणी भाई भाई’ मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांची जोरदार घोषणाबाजी,VIDEO

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतमी अदाणी यांच्यात संबंध आहेत. गौतमी अदाणी यांनी भाजपला पैसे पुरवले आहेत, असा गंभीर आरोप केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतमी अदाणी यांच्यात संबंध आहेत. गौतमी अदाणी यांनी भाजपला पैसे पुरवले आहेत, असा गंभीर आरोप केला. त्याच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली असून संसदेतही याचे पडसाद उमटत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिषाणावर बोलण्यासाठी उभे राहिले होते. मोदी यांनी आपल्या भाषणास सुरूवात करताच, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मोदी-अदानी भाई-भाई, जी फॉर जीपीएस अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

PM Narendra Modi
काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com