Ramdas Tadas Viral Audio : 'सरकारमध्ये असल्याने बोलता येत नाही' खासदार रामदास तडस यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजप खासदार रामदास तडस यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. पारडा ग्रामपंचायतचे प्रवीण महाजन आणि रामदास तडस यांच्यातील चर्चेची ही क्लिप असल्याचं समजतंय.
Published by :
shweta walge

भाजप खासदार रामदास तडस यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. पारडा ग्रामपंचायतचे प्रवीण महाजन आणि रामदास तडस यांच्यातील चर्चेची ही क्लिप असल्याचं समजतंय. क्लिपमध्ये प्रवीण महाजन खासदारांना शेतकरी धोरणाबाबत जाब विचारत आहेत. मात्र आपण सरकारमध्ये असल्याने मंत्र्यांना जाब विचारता येत नसल्याचे खासदार सांगत असल्याचं दिसतंय. तसेच सरकारविरोधात बोललं तर घरी बसा सांगितलं जातं असं रामदास तडस बोलत असल्याचं दिसतंय. लोकशाही मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही.

Ramdas Tadas Viral Audio : 'सरकारमध्ये असल्याने बोलता येत नाही' खासदार रामदास तडस यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Manoj Jarange Patil | अपक्ष उमेदवार देण्यावर ठाम; निर्णायक बैठकीत जरांगे पाटलांचा निर्धार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com