राज्यपालांच्या कृतीनं नव्या वादाला फोडणी? राज्यपालांचं चप्पल घालून शहिदांना अभिवादन

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत आहेत.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याने विरोधकांकडून राज्यपाल हटविण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची पाठराखण केली होती. अशातच, राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी विधानामुळे नव्हेतर कृतीमुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com