काम धंदा

सातारा जिल्हा परिषदेत आजपासून 972 पदांसाठी जम्बो भरती

सातारा जिल्हा परिषदेत आजपासून 972 पदांसाठी जम्बो भरती

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

सातारा जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे 21 संवर्गातील 972 पदांच्या भरतीबाबत पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठीची परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

या परीक्षेबाबत शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत आणि इतर आवश्यक अटी आणि शर्ती याबाबत माहिती जिल्हा परिषदेच्या www.zpsatara.gov.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे..

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट असून परीक्षेपूर्वी सात दिवस अगोदर उमेदवारांना ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik : नाशिकमध्ये साधूंच्या वेशात येऊन महिलेला भुरळ घालून 20 हजारांचा ऐवज घेवून पसार

Nawab Malik : नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी

Ladki Bahin Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण अर्जाची पडताळणी; 20 हजार अर्जदार वयोमर्यादेबाहेर असल्याची माहिती

Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस