थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
रशियाचे राष्ट्राधीक्षक व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सैन्याच्या ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव यांचा मॉस्कोतील कार बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्याने रशियन राजधानीत खळबळ उडाली असून, पुतिन यांच्या जवळच्या अधिकाऱ्यावर थेट हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मॉस्कोमध्ये वरिष्ठ रशियन लष्करी अधिकाऱ्यावर कार बॉम्ब हल्ला
पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू
युक्रेनियन गुप्तचर संस्थेवर संशय
रशियातील सुरक्षा व्यवस्था आणि युद्ध भडकल्याची भीती