मनोरंजन

टाइट फिटिंग ड्रेसमध्ये अभिनेत्री Tejasswi Prakash दिसतेय खूपच ग्लॅमरस

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. तेजस्वी प्रकाश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी तर कधी ड्रेसिंग सेन्समुळे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. तेजस्वी प्रकाश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी तर कधी ड्रेसिंग सेन्समुळे. पुन्हा एकदा तेजस्वी तिच्या लूकसाठी चर्चेत आली आहे.

तेजस्वी सोशल मिडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. तेजस्वी प्रकाश अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली होती. यावेळी तेजस्वी काळ्या चमकदार शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तेजस्वी प्रकाशने नुकतेच या ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहचे फिदा झाले आहेत.

या फोटोशूटमध्ये तेजस्वी प्रकाशचा किलर लूक पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : आतापर्यंतची सर्वाधिक SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं