Akdi Pakdi Song Teaser  Team Lokshahi
मनोरंजन

Akdi Pakdi Song Teaser : विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या गाण्याचे टीझर रिलीज

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.

Published by : shweta walge

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'लायगर'ची (Liger) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स समोर आले आहेत, ह्यातच आता लायगर चित्रपटातील एका गाण्याचे Teaser रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) मस्तीच्या मूडमध्ये दिसले.

विजय देवरकोंडाने आपल्या इन्स्टाग्राम अकांउन्टवरुन 'अकडा पक्की' गाण्याचे टीझर शेअर केला आहे. यामध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मस्तीच्या मूडमध्ये दिसले

Liger हा चित्रपट येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लायगर’मध्ये विजय आणि अनन्यासोबतच रम्या कृष्णन, रोनीत रॉय, मकरंद देशपांडे आणि विनोदी अभिनेता अली इत्यादी कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा