Alia Bhatt Team Lokshahi
मनोरंजन

आलिया भट्टने लग्नापूर्वी स्वतःला घरात केले कैद , जाणून घ्या काय आहे कारण

आलिया भट्ट सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असते. आलिया पुढच्या आठवड्यात रणबीर कपूर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अशा परिस्थितीत लग्नापूर्वी अभिनेत्रीने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. या संदर्भात अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्राने खुलासा केला आहे की अभिनेत्री घरामधून बाहेर येत नाही आहे.

पुढच्या आठवड्यात लग्न करणार असलेल्या आलियाने प्रेसपासून press वाचण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. जुहूमध्ये सर्वत्र फोटोग्राफर्स उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत लग्नाशी संबंधित कोणतेही प्रश्न टाळण्यासाठी आलियाने तिच्या लग्नापर्यंत मीडिया Media पासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच आलिया आणि रणबीरनेही त्यांच्या लग्नाची तारीख गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याने ते फक्त त्यांच्या जवळच्या लोकांसोबत शेअर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलियाचे आई-वडील महेश भट्ट आणि सोनी राजदान, आलियाचे आजी-आजोबा, रणबीरची आई आणि बहीण आणि तिचा जिवलग मित्र अयान मुखर्जी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."