ChandraMukhi movie poster 
मनोरंजन

दिग्दर्शक का म्हणला, अमृता मी तुला क्लिपच्या नथी घालू देणार नाही

प्रसाद ओक अमृता खानविलकरला का म्हणाला

Published by : Saurabh Gondhali

सध्या अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिच्या चंद्रमुखी (Chandramukhi) या सिनेमाची तारीख रिलीज झालेली आहे. नुकतच काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर मोठ्या दिमाखात प्रदर्शित झाले. या सिनेमाची स्टारकास्ट अद्याप कुणालाही सांगण्यात आली नव्हती. याबाबत सर्वत्र गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु या सिनेमाच्या रिलीज डेट जाहीर करण्याचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. या संदर्भात अमृताने नुकतेच एक भाष्य केले आहे.

चंद्रमुखी हा प्रसाद प्रदर्शित सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. यामध्ये अमृता खानविलकर व आदिनाथ कोठारे AADINATH KOTHARE हे प्रमुख भूमिकेत दिसतील. हा चित्रपट लेखक कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या पुस्तकावर आधारित आहे. प्रसाद ओक यांनी अमृताला क्लिपच्या नथी घालू देण्यास स्पष्ट नकार दिला.

अमृता खानविलकरनं इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत तिनं म्हटलं आहे की, ''नथ आणि चंद्रमुखी...माझ्या दिग्दर्शकाला @oakprasad ला सगळं ओरिजिनल हवं होतं .... तेव्हा “अमृता नाक टोचायचं .... क्लिप वाल्या नथी मी तुला घालू देणार नाही”असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं ... आणि म्हणूनच अश्या पद्धतीने मी अडीच वर्षां पूर्वीच नाक टोचलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा