Vicky Kaushal Team Lokshahi
मनोरंजन

Bollywood : 'याला' ओळखलंत का? आज बॉलिवूडमध्ये करतोय स्वतःच नावलौकिक...

आजवर काही बॉलिवूड (Bollywood) स्टार्सचे आयुष्य अगदी वैभवाने भरलेले आहे. हे त्यांच्या मेहनतीचे आणि क्षमतेचे फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. यामुळेच ते चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आजच्या घडीला आपलं नाव लौकिक करत आहेत.

Published by : prashantpawar1

आजवर काही बॉलिवूड (Bollywood) स्टार्सचे आयुष्य अगदी वैभवाने भरलेले आहे. हे त्यांच्या मेहनतीचे आणि क्षमतेचे फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. यामुळेच ते चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आजच्या घडीला आपलं नाव लौकिक करत आहेत. अशाच एका अभिनेत्यांबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्याचे लव्ह लाईफ असो किंवा एखादा मजेदार किस्सा असो. त्याच्या बालपणीच्या आठवणी असो त्याच्या चाहत्यांना त्याच्या आवडत्या स्टार्सबद्दल सर्व काही जाणून घेणे आवडते. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. जो बॉलीवूडच्या टॅलेंटेड अभिनेत्याचा आहे. पण हे पाहून तुम्ही नक्कीच ओळखू शकणार नाही की हा स्टार नक्की कोण असेल? सोशल मीडिया स्क्रोल करताना आम्हाला एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो सापडला.

फोटोत हा लहान मुलगा फ्रीजमध्ये बसून मस्ती करताना दिसतोय. हे चित्र सामान्य माणसाचे नाही तर बी-टाऊनच्या एका चमकत्या स्टारचे आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ओळखता येत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा फोटो इतर कोणाचा नसून हँडसम हंक विक्की कौशल (Vicky Kaushal) याचा आहे. फोटोमध्ये त्याला ओळखणे अगदी कठीण आहे. विक्कीचा हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून त्यात विक्कीला ओळखणे फार कठीण आहे. विकी कौशल हा सध्यास्थितीला बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सपैकी एक बनला आहे.

त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाने त्याचे नशीब चमकले. यानंतर 'राझी' आणि 'संजू'मध्ये त्याने आपल्या अभिनयाची जादूच दाखवली. या अभिनेत्याला त्याच्या 'सरदार उधम' चित्रपटासाठी यावर्षीच्या आयफा 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळालेला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा