Bollywood Lokshahi Team
मनोरंजन

ओटीटीवर रिलीज होण्याआधीच हे दोन्ही चित्रपट लिक

ओटीटीवर रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांकडे चित्रपटाची ऑनलाइन कॉपी उपलब्ध...

Published by : prashantpawar1

दाक्षिणात्य चित्रपटामध्ये आजवर बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत नावलौकिक झालेलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वी एस.एस राजमौली दिग्दर्शित आर आर आर (RRR) आणि प्रशांत नील दिग्दर्शीत(Prashanth Neel) 'के जी एफ 2' (KGF 2) हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले.

या चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चादेखील झाली. आर आर आर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं एस.एस राजमौली यांच दिग्दर्शन अगदी प्रेक्षकांच्या मनाला भावला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच चित्रपटाचं कथानक देखील प्रेक्षकांना गुंतून टाकण्यात यशस्वी ठरतं. तर दुसरीकडे 'केजीएफ 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे . या चित्रपटाची देखील चर्चा प्रदर्शनापूर्वी प्रचंड प्रमाणात होत होती.

हे दोन्ही चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याआधीच ऑनलाइन लीक झाले आहेत अशी माहिती मिळत आहे. खरतर हे दोन्ही चित्रपट लीक झाले आहेत ही काही मोठी गोष्ट नाही. परंतु इतर चित्रपट देखील लिक होत आहेत यासाठी याकडे गांभीर्याने लक्ष दिले तर निर्मात्याच्या आणि इतर कलाकारांच्या परिश्रमावर पाणी फिरणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा