Gangubai Kathiawadi OTT Release Team Lokshahi
मनोरंजन

गंगुबाई काठियावाडी नेटफ्लिक्सवर 'या' दिवशी होणार रिलीज

Published by : Team Lokshahi

गंगुबाई फेम बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai kathiawadi) हा चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. 'गगुंबाई काठियावाला' चित्रपटाने पहिल्या दिवशी कोट्यावधींची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता 'गगुंबाई काठियावाला' हा चित्रपट ओटीटी फ्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेटफ्लिकसने (Netflix) त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरून एक व्हिडिओ (video) शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन (caption) देताना म्हणाले की,' देखो देखो चाँद नेटफ्लिक्स पे आ रहा है. तर 26 एप्रिलला 'गगुंबाई काठियावाला' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. जे चित्रपटगृहामध्ये न जाणाऱ्या आता 'गगुंबाई काठियावाला' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत आलिया, शांनतु, अजय देवगण, सीमा हे कलाकार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद