मनोरंजन

राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा आला नवा सोबती; तीने स्वत: सांगितले की...

राखी सावंत हे नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असते.

Published by : Siddhi Naringrekar

राखी सावंत हे नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी आदिल दुर्रानीसोबत तीने लग्न केलं होते. त्यानंतर आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत थेट कोर्टात गेले. आता सध्या आदिल दुर्रानी हा जेलमध्ये आहे.

राखीचा नुकताच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये राखी म्हणत आहे की, मी दुबईमध्ये एक हॉटेल आणि एक क्लब सुरू केला आहे.मी एकटी काय काय करू मला एका जीवनसाथीची खूप जास्त गरज आहे.मला दुबईमध्ये एक खास व्यक्ती भेटलाय. माझा आदिल दुर्रानी याच्यासोबत घटस्फोट घेणे बाकी आहे. माझे आता दुबई बरोबर एक खास नाते तयार झाले आहे. असे ती म्हणत आहे. यावरुन आता अशा चर्चा आहेत की राखीच्या आयुष्यात आता नव्या सोबती आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा