मनोरंजन

Animal Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'चा धुमाकूळ! केली एवढ्या कोटींची कमाई

'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'अ‍ॅनिमल'ने 63.8 कोटींची कमाई केली आहे.

Published by : Team Lokshahi

'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'अ‍ॅनिमल'ने 63.8 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटी, आठव्या दिवशी 22.95 कोटी आणि नवव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने 398.53 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 600 कोटींचा गल्ला जमवला आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. रिलीजच्या नऊ दिवसांत जगभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

पहिला दिवस : 63.8 कोटी

दुसरा दिवस : 66.27 कोटी

तिसरा दिवस : 71.46 कोटी

चौथा दिवस : 43.96 कोटी

पाचवा दिवस : 37.47 कोटी

सहावा दिवस : 30.39 कोटी

सातवा दिवस : 24.23 कोटी

आठवा दिवस : 22.95 कोटी

नऊवा दिवस : 37 कोटी

एकूण कमाई : 398.53 कोटी

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. आता चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?