sushmita sen | lalit modi  team lokshahi
मनोरंजन

सुष्मिता सेनचा स्विमिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, ललित मोदींचे...

ललित मोदींच्या या कमेंटचा अर्थ काय

Published by : Shubham Tate

sushmita sen : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनने असा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यावर ललित मोदीही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकले नाहीत. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. अशात ललित मोदींच्या या कमेंटवरून ते सुष्मिता सेनवर खूप प्रेम करतात हे स्पष्ट होते. (sushmita sen swimming video boyfriend lalit modi reacted like)

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सुष्मिता सेन समुद्रात पोहताना दिसत आहे. सार्डिनिया येथील तिच्या सुट्टीची एक झलक शेअर करताना, मिस युनिव्हर्सने इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. यावर ललित मोदींने कौतुक केले. कमेंट बॉक्समध्ये केलेली स्तुतीची चांगलीच चर्चां रंगली आहे.

ललित मोदींने कौतुक केले

ललित मोदींनी "सरडीना में हॉट लग रहे हैं," अशी पोस्ट केली, तसेच सुष्मिता सेनच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे. सुष्मिता सेन जहाजेच्या काठावर बसून समुद्रात उडी मारताना दिसते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य