Yami Gautam Lokshahi Team
मनोरंजन

यामी आजाराने त्रस्त; शुटिंग दरम्यान निर्माण झाल्या अडचणी

एका मुलाखती दरम्यान यामीने सांगितली सर्व हकीकत

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम(Yami Gautam) ही नेहमी सोशल मीडियावर (social meida)काही गोष्टींना घेऊन चर्चित असते. यामीने आजवर ज्या चित्रपटांमध्ये काम केले होते ती चित्रपटे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहेत. एवढच नव्हे तर यामी आपल्या वयक्तिक आयुष्यात आपल्या कामाला घेऊन बरीच चर्चित असते.

मी माझ्या वयक्तिक आयुष्यात नेहमी माझ्या कामाप्रति प्रामाणिक असते असं ती म्हणते. तिचा 'सनम रे' चित्रपट असो अथवा 'जुणूनियत' या चित्रपटांमधील तिच्या कामाबद्दल प्रेक्षकांनी तिचं भरभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर 'उरी' या चित्रपटात देखील तिच्या कामाबद्दल चाहत्यांमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात येत होता.

'सनम रे' या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान यामी गौतमला काहीवेळा खूप अडचणींचा सामना करावा लागला. हिमालय पर्वतावर चहुबाजूंनी बर्फवृष्टी होत असताना हवेत गारवा पसरला होता. थंडी सहन न झाल्याने यामीच्या डोक्यात ताप देखील भरला होता. उपचार करून देखील जास्त अधिक प्रमाणात प्रकृतीत सुधारना होत नव्हती. अगदी दोन दिवसानंतर तिच्या प्रकृतीत बदल झाला आणि ती पुन्हा शुटिंगसाठी परतली होती असं देखील तिने आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा