Uncategorized

“दरेकरांच्या गळ्यात भाजपची माळ आणि पायात चाळ”

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने सातारा राष्ट्रवादी भवन येथे भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महिलांविरोधी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला काळे फासून 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले.

तसेच प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात भाजपची माळ आणि पायात चाळ असून ते कुठं जातात हे आम्हाला माहिती आहे. दरेकरांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा दरेकरांना साताऱ्यात पाऊल ठेऊ देणार नाही असे राष्ट्रवादी महिला युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी यावेळी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?