Earn Money Idea
Earn Money Idea team lokshahi
लाईफ स्टाइल

'ही' 1 रुपयाची नोट तुम्हाला काही मिनिटांत करोडपती बनवेल; जाणून घ्या कसे?

Published by : Shubham Tate

Earn Money Idea : तुम्हालाही जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा शौक असेल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हालाही घरी बसून पैसे कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे (Earn Money Idea)

याद्वारे तुम्ही घरबसल्या लाखोंची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचीही गरज नाही. जर तुमच्याकडे ही खास एक रुपयाची नोट असेल तर तुम्हाला त्याचे 7 लाख रुपये सहज मिळतील.

एका नोटेसाठी लाखो

27 वर्षांपूर्वी, भारत सरकारने ही एक रुपयाची नोट बंद केली होती, परंतु जानेवारी 2015 मध्ये तिची छपाई पुन्हा सुरू झाली, त्यानंतर ही नोट बाजारात नवीन म्हणून आणली गेली. स्वातंत्र्यापूर्वीच्या एका रुपयाच्या नोटेबद्दल बोलत आहोत, ज्याद्वारे तुम्ही करोडपती होऊ शकता.

ही नोट खास का ?

7 लाख रुपयांना विकल्या गेलेल्या या नोटेची खास गोष्ट म्हणजे ही आता स्वातंत्र्यापूर्वीची एकमेव नोट आहे, ज्यावर तत्कालीन गव्हर्नर जेडब्ल्यू केली यांची स्वाक्षरी आहे. ही नोट 80 वर्षे जुनी आहे. हे ब्रिटिश भारताने 1935 मध्ये जारी केले होती. याशिवाय 1966 च्या एका रुपयाच्या नोटेची किंमत 45 रुपये आहे. त्याचप्रमाणे 1957 ची नोट 57 रुपयांना उपलब्ध आहे.

जर तुमच्याकडे अशा नोटांचा संग्रह असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. तुम्ही तुमचा हा संग्रह eBay वर विकू शकता. 1949, 1957 आणि 1964 च्या 59 नोटांच्या बंडलच्या बदल्यात तुम्ही पूर्ण 34,999 रुपये कमवू शकता. 1957 च्या एक रुपयाच्या नोटेच्या बंडलमधून तुम्ही 15 हजार रुपये कमवू शकता. अशाप्रकारे या काही खास नोट्स तुम्हाला घरात बसून करोडपती बनवू शकतात.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस