ट्रम्प प्रशासनाची भारतावर 50 टक्के आयात शुल्काची नोटीस
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 10 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे होणार रवाना
विरारला इमारत कोसळली 15 ते 20 जण इमारतीच्या मलब्या खाली
आज पहाटे 6 वाजल्यापासून भाविकांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन सुरू
पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांना थोड्याच वेळात होणार सुरुवात
26 तारखेपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील अल्टिमेटम दिलय
उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार
वकील गुणरत्न सदावर्तेंना धमकीचे फोन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, लालबागचा राजा आणि इतर गणपतीचं घेणार दर्शन
आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे..