Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण, सोन्याचा दरात 800 रुपयांनी घसरण

Prachi Nate

कोल्हापुरात आज भाजपची विजयी संकल्प सभा

करमाळ्यात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत संघर्ष वाढला! शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या यांच्यावर प्राण घातक हल्ला

चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण, सोन्याचा दरात 800 रुपयांनी घसरण

चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण! चांदीचा दर किलोमागे 1 लाख 46 हजार 500 रुपयांवर

3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा

अमेरिकेकडून होणाऱ्या तेल आयातीत 40 टक्के घसरण

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

अफवांना पुर्णविराम, तारीखही ठरली? विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी गुपचूप उरकला साखरपुडा

मराठा आरक्षणासंदर्भात आज दिवसभर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडेल.

महापालिका निवडणुकांसाठी चाचपणी! उद्धव ठाकरेंचा आज पुणे दौरा

ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर आता ठाकरेंचे अनिल परब उत्तर देणार आहेत.

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....