वाँटेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. तो लश्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. मक्कीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्या पत्नीला सीआयडी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. परळीतील निवासस्थानाहून कराड यांच्या पत्नीला बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
थर्टीफस्टच्या पार्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील पोलीस अलर्ट मोडवर.पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर रोखण्यासाठी करडी नजर.'ड्रग्जची मगरमिठीतून' ड्रग्ज माफियांचा लोकशाही मराठीवर पर्दाफाश.
पुण्यातील थेऊरच्या जय मल्हार हॉटेल परिसरात गोळीबार
काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञातानी केला गोळीबार
गोळीबार करणारे अज्ञात लोणी काळभोरच्या दिशेने गेल्याची माहिती