लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Siddhi Naringrekar

हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

नवी मुंबईतील तुर्भेच्या गोदामाला भीषण आग

त्रिभाषा सूत्रीविरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक, आजपासून बच्चू कडू सातबारासंदर्भात यात्रा काढणार

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये पावसाचा हाहा:कार, टेक्सासमधील नदीला पूर, पुरामुळे 51 जणांचा मृत्यू, 27 जण बेपत्ता

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

संतोष देशमुख प्रकरणी आज 9वी सुनावणी; जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी

हार्बर लाईनवरील रेल्वेसेवा सुरळीत; सकाळी 6 वाजल्यापासून लोकल सेवा पूर्ववत

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातून ४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ

पालघर जिल्ह्यात हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या मंत्र्यांची बैठक

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस 'ऑरेंज अलर्ट',हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

पुणे कोंढवामधील अत्याचार प्रकरण; संबंधित तरूणीने प्राध्यापिकेच्या मदतीने कट रचल्याचा संशय

पंढरपूरवरून परतणाऱ्या एस टी बसचा अपघात, जवळपास 30 प्रवासी भाविक जखमी झाल्याची माहिती 

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अजुनही संभ्रमच, युतीबाबत कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास; 150 विद्यार्थ्यांचा धोकादायक लाकडी साकववरून प्रवास

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shubman Gill : 'त्या' प्रकरणामुळे शुभमन गिल अडचणीत? BCCI कडून कारवाईची शक्यता

MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

Latest Marathi News Update live : पुढील २४ ते ४८ तासांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्ट

Pandharpur : पंढरपुरात सुरक्षा रक्षकाची दादागिरी! दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला अमानुष मारहाण