पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी
इगतपुरीमध्ये आजपासून 16 जुलैपर्यंत मनसेचं शिबीर
बच्चू कडूंनी काढलेल्या 'सातबारा कोरा करा' यात्रेचा आज होणार समारोप
भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची 16 ऑगस्टला लढत; नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार
मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये दोन गटात हाणामारी; गँगस्टर प्रसाद पुजारीसह 7 जणांवर गुन्हे दाखल
पंतप्रधान पिकविमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत
दिल्लीत उद्या काँग्रेसची बैठक; पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
खोबरेल तेलाच्या किंमतीत तीन पटीने वाढ
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले
रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही बसवणार
पुण्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा आराखडा जाहीर; उद्या प्रभाग रचनेसाठी प्रारूप आराखडा जाहीर होणार
खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार महाराष्ट्राचा दौरा
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात थोड्याच वेळात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात
साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आंदोलन; गडहिंग्लजमध्ये मोर्चा
पुण्यातील सुप्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित
ठाण्यात जुना कोपरी कपडा मार्केटमध्ये आग
छत्रपती संभाजीनगर पालिका अॅक्शन मोडवर; दुकानांसमोर डस्टबिन नसेल तर बसणार दंड
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत आतापर्यंत 1 लाख 35 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन