शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष
भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रविंद्र चव्हाण पहिल्यांदा पुणे दौऱ्यावर
दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ आणि दहिसर - गुंदवली 7 या मार्गिकेवरील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने तीन नव्या गाड्या आजपासून दाखल
पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू; आजही विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरणार
ओबीसी महासंघाचा एल्गार; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाधिवेशन गोव्यात
लेप्टो, हिवताप , चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ
इगतपुरीतील मनसेच्या 3 दिवसीय शिबिराची आज सांगता
पुणे जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; संजय जगताप आज करणार भाजपमध्ये प्रवेश
आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विभागीय मॅरेथॉन बैठका
मुलुंड पश्चिम परिसरात शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद
मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी
ठेवलेले कचऱ्याचे डबे येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने हद्दपार होणार
कोस्टल विहार पथच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील
हडपसर टर्मिनलच्या कामामुळे सतरा रेल्वे गाड्या रद्द
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांचा विधापरिषदेचा कार्यकाळ संपणार
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद
सुजित पाटकर यांना जामीन मंजूर
विधीमंडळातील फोटोसेशन चर्चेत
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं