आज पहिला श्रावण सोमवार; पहाटेपासून भाविकांची मंदिरात मोठी गर्दी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर
काँग्रेसचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते भाजपात येणार
आजही राज्यात पावसाचं धुमशान; कोकणासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट
हिंदी सक्तीच्या विरोधानंतर राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल
हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
लोकसभेचं कामकाज सुरु होताच विरोधकांची घोषणाबाजी
करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी घेतली पंतप्रधानांची भेट
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड
अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जाणार
शिवसेना चिन्ह आणि पक्षावर 20 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी
आज संसदेत होणार ऑपरेशन सिंदूरवर चर्चा
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटण्याची शक्यता
पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा सुरू
लोकसभेचं कामकाज सुरु, ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा
अमित शाहांचा ठाकरेंच्या खासदाराला फोन