Lokshahi Marathi Live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….

Siddhi Naringrekar

ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार

लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग बंद करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने घेतला आहे

मराठा आरक्षणासाठी मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार आता ओबीसींसाठीही महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत

वैभव खेडेकर आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच प्रवास फास्ट आणि आरामदायी होणार

लालबाग परळ परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची हजेरी

राज्य सरकारच्या जीआर विरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांचे आंदोलन

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीचा वॉच आणि ड्रोनचीही राहणार नजर

नागपुरात ओबीसी महासंघाचा साखळी उपोषण सुरूच

मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला

संदिपान भुमरे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला 

उद्योगपती गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल

बाणगंगा तलावात मूर्ती विसर्जित करण्यासाठी कोर्टाचा नकार

ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे

विविध मागण्यांसाठी मनसेचे मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला..

ठाणे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार

मालेगावमधील शालीमार सायजिंगमध्ये भीषण आग....

मिरा-भाईंदरच्या नवघर पोलिसांची अंमली पदार्थ रॅकेटवर धडक कारवाई…

विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला; गणेशभक्तांची मोठी गर्दी

Rain Alert : आज देशभरात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

Lunar Eclipse 2025 : भारतात आज दिसणार खग्रास चंद्रग्रहण