भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली खासदार नारायण राणेंची भेट
जर आता विसर्जन झाले नाही तर रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा पुन्हा भरती येईल समुद्राला तेव्हा लालबागच्या राजाचे विसर्जन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे...
लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात आलंय... लालबागचा राजा हा तरफावर आता विराजमान होत आहे
लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात
लालबागच्या राजाच्या शेवटच्या आरतीला सुरुवात
लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज