लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

Siddhi Naringrekar

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सापडलेल्या कुणबी नोंदीमध्ये अनेक त्रुटी

कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरातून मुद्देमाल जप्त

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

करूळ घाट उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शाही दसरा महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये सुरक्षेत वाढ

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडली भाजपची महत्वपूर्ण बैठक

नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसेचा भव्य मोर्चा

माधुरी हत्तीण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

सी. पी. राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार

बीडमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ओबीसींचा महामेळावा

ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक

हार्बर रेल्वे मार्गावर साडे चौदा तासांचा ब्लॉक; शनिवारी रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत सुरू राहणार ब्लॉक

आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन पूल बंद राहणार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

School Bus Accident : नागपूरमध्ये दोन स्कूल बसचा अपघात; काही विद्यार्थी जखमी

Murum Minning : पंढरपूर-कुर्डू गावात आज बंदची हाक; मुरूम उत्खनन प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी बंद

C.P. Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन यांनी आज भारताचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ; पाहा हा व्हिडिओ

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन 'या' तारखेला बंद राहणार