Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस
गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आज सांगलीत मोर्चा
राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर येणार
पंतप्रधान मोदी आज अरुणाचल आणि त्रिपुरा दौऱ्यावर
आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर
शिंदेंच्या शिवसेनेचा 24 तारखेला नागपूरला मेळावा
मराठा आरक्षण याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी
ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरु होणार; आज मेट्रोची ट्रायल होणार
आजपासून देशभरात नवीन GST दर लागू
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात