Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी
मुंबईत पार पडणार भारत सागरी सप्ताह; 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान आयोजन
अजित पवारांच्या पक्षाच्या महिला संघटनेची आज बैठक
अभिनेता अक्षय कुमार घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत
मनसे नेते अमित ठाकरे यांची आज बैठक
पत्रकार जे. डे यांच्या हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चार आरोपींना जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल
तांत्रिक कारणामुळे सातत्यानं पुढे ढकलली जाणारी ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीला आजपासून सुरूवात
मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर शासन निर्णयाविरोधातल्या याचिकांवर आज पुन्हा होणार सुनावणी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक