महाराष्ट्र

ओबीसींच्या सवलतीमुळे अडचणी; विनायक मेटे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

Published by : Lokshahi News

मराठा आरक्षण प्रश्नी मंगळवारी दुपारी 12.30 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे उपस्थित असणार आहेत.

ओबीसींच्या सोयी सवलतीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ओबीसींसाठी नेमलेला मागास आयोग रद्द करण्यात यावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.

केंद्राने राज्याला अधिकार दिल्यानंतरही राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही हे आज मी सिद्ध करेन. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींचा जो मागास आयोग नेमलाय, तो रद्द व्हायला पाहीजे, ओबीसींच्या सोयी सवलतींमुळे अडचण निर्माण झाली आहे, असा दावा मेटेंनी केला आहे.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल