Crime Team Lokshahi
महाराष्ट्र

सुनेवर हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या

मृत सासऱ्याविरोधात पिंपरीमध्ये गुन्हा दाखल

Published by : Team Lokshahi

पुणे

म्हाताऱ्या सासऱ्याने सुनेवर धारधार शास्त्राने हल्ला (murder) केला. या हल्ल्यानंतर वृद्ध सासऱ्याने (father in low)आपल्याच घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना थेरगावच्या बेलठिकानगर येथे घडली आहे.

सुशील सूर्यकांत वनवे (वय ३८ वर्षे राहणार बेलठिकानगर, थेरगाव ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मयत सासरा सूर्यकांत मारुती वनवे (वय ७८) यांच्याविरोधात थेरगाव पोलिसांनी शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे. मयत सूर्यकांत वनवे हा फिर्यादीचा वडील असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत वनवे यांनी स्वतः आत्महत्या करण्याआधी फिर्यादीच्या पत्नीच्या डोक्यात आपल्या सुनेच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केला आणि त्यानंतर सुनेला गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतःच्या राहत्या घराच्या छतावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच थेरगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीची पत्नी या प्रकरणात गंभीर जखमी झाल्याने त्यांना पोलिसांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. थेरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक