बीड जिल्ह्यातील गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संशयित नर्तिका पूजा गायकवाडला पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवळालीगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडला असून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने छेड काढणाऱ्या युवकाच्या व त्याच्या कुटूंबियातील व्यक्तीना कंटाळून आत्महत्या केली आहे.