राजकारण

विधानसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर; आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर

विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच विधानसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलं आहे. आशिष जयस्वाल यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पारशीवनी येथील कार्यक्रमात आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

पक्षप्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आशिष जयस्वाल रामटेकमधून निवडणूक लढवणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Pandurang Balkawade : 'किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची'; इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचं प्रतिपादन

Hindi Language : पवन कल्याण यांचे हिंदीवरील वक्तव्य वादात; प्रकाश राज यांनी केली तीव्र टीका

Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय'; ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान