Rajya Sabha Election 2022 team lokshahi
राजकारण

प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी

दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Published by : Shubham Tate

Rajya Sabha Election Results 2022 : भाजपकडून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. अखेर 7 तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी यांनी विजयी मिळवला आहे. (Rajya Sabha Election Results 2022)

दरम्यान, पियुष गोयल आणि अनिल बोंडे हे भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. प्रफुल्ल पटेल हे 43 मतं मिळवून विजयी झाले आहेत. तसेच संजय राऊतांना 42 मतं मिळाली आहेत. अनिल बोंडे यांना 48 मतं तर पियुष गोयल यांना 47 मतं मिळाली आहेत. तसेच इम्रान प्रतापगडी यांना 44 मतं मिळाली आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 तर भाजपच्या धनंजय महाडिक यांना 23 मतं मिळाली आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा