राजकारण

Sanjay Raut : प्रेमाचं ममत्व उरलं नाही अशांना फ्लाईंग किस काय कळणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप लावला आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला. हा महिलांचा अपमान आहे. महिला खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीच स्मृती ईराणी यांनी केली आहे.

यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, भाजपा कधी कोणत्या गोष्टीचे राजकारण करेल सांगता येत नाही. राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादू की झप्पी तसे जादू की फ्लाईंग किस. प्रेम विसरलेले फ्लाईंग किसचे राजकारण करतात. : प्रेमाचं ममत्व उरलं नाही अशांना फ्लाईंग किस काय कळणार. असे राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

kareena kapoor : “प्राडा नाही तर माझी अस्सलं…” करिना कपूरने कोल्हापुरी चप्पल घालत शेअर केला 'तो' फोटो

Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; आता मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे

Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट