राजकारण

Shah Rukh Khan Accident: शाहरुख खानचा अपघात; करावी लागली सर्जरी

अभिनेता शाहरुख खानचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Shah Rukh Khan Accident : अभिनेता शाहरुख खानचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एका शूटसाठी गेला होता, तिथे त्याचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. शाहरुखच्या टीमकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Assembly Monsoon Session : विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना स्मरण पत्र देण्यात येणार

Latest Marathi News Update live : मनसेच्या मोर्चाआधी पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात

Maharashtra School : राज्यातील 5 हजार शाळा 2 दिवस राहणार बंद, कारण काय?

Avinash Jadhav : मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात