महाराष्ट्र

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'या' तारखेपासून विदर्भ दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 20 ऑगस्टला मुंबई येथून विदर्भ एक्स्प्रेसने गोंदिया करिता रवाना होणार आहे. त्यानंतर भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ , वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, वाशीमसह शेगाव येथे पदाधिकारीसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

वर्ध्यात विश्रामगृहमध्ये निरीक्षक व पदाधिकारी 23 ऑगस्टला बैठक आयोजित केली असून या बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. 20 ऑगस्टपासून 26 ऑगस्टपर्यंत राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर; 50 हून अधिक वस्त्यांमध्ये शिरलं पाणी

Saamana Editorial : 'हा पूल नव्हे तर ‘गुजरात मॉडेल’ कोसळले आहे, हे आता तरी मान्य करा'; सामनातून टीका

Mumbai : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता 'सिंदूर पूल'; आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Update live : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक