महाराष्ट्र

Nagar Panchayat Election Result 2022 | अखेर रोहित पाटलांनी मारली बाजी, 17 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली

Published by : Lokshahi News

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायती मध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये झाली होती.

माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती.अत्यंत या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायती वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Prasad Purohit : बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्ततेनंतर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित पुण्यात दाखल

Latest Marathi News Update live : निर्दोष सुटका झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचं पुण्यात जंगी स्वागत

Sanjay Raut On CM Devendra Fadnavis : "मुख्यमंत्री फक्त हवा भरलेला फुगा..." राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Yugendra Pawar Engagement : युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न; मुंबईत पवार कुटुंब पुन्हा एकत्र