मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर सकाळी 6 वाजता बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाल आहे. या अपघातात बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी आहे. बोरघाटात थांबलेल्या ट्रेलरला बसची पाठीमागून धडक. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.
या धडकेत बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. आय आर बी ची टिम वाहतूक पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी चा गृप अपघात स्थळी दाखल झाली आहे.