महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड 15मार्चला होण्याची शक्यता

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड 15 मार्चला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड करण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची समिती दोन आयुक्तांची नाव निश्चित करेल अशी माहिती मिळत आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील समितीची त्यासाठी बैठक होणार आहे. अरुण गोयल यांनी शुक्रवारी अचानक राजीनामा दिला. तीन सदस्यीय आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकमेव सदस्य आहेत.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप