महाराष्ट्र

जखमी मगरीच्या पिल्लाला स्थानिकांनी दिले जिवनदान

Published by : Lokshahi News

अनिल ठाकरे | चंद्रपूर | चंद्रपूर येथे नाल्यात जखमी अवस्थेत असलेल्या मगरीला स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी रेस्क्यु सेंटरला हलविले आणि त्या मगरीचा जीव वाचवला.

रयतवारी कॉलनी परिसरातील नाल्यात जखमी अवस्थेत मगरीचे पिल्लु आढळले. स्थानिकांना लक्षात येताच त्यांनी मगरीचा पिल्लुला पकडून वनविभागाचा ताब्यात दिले. चंद्रपूर येथिल रेस्क्यु सेंटरला उपचारासाठी मगरीचे पिल्लु नेण्यात आले आहे. काही दिवसापुर्वी शहरालगत वाघाचे दर्शन झाले होते.आता शहारातील मध्यवर्ती भागात मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं