School Bus Accident 
महाराष्ट्र

School Bus Accident : नागपुरात दोन स्कूल बसचा भीषण अपघात; जखमी विद्यार्थिनीसह चालकाचा मृत्यू

मानकापूर परिसरात काल सकाळी झाला होता अपघात

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

नागपुरात दोन स्कूल बसचा भीषण अपघात

जखमी विद्यार्थिनीसह व्हॅन चालकाचा मृत्यू

मानकापूर परिसरात काल सकाळी झाला होता अपघात

(School Bus Accident) नागपूर छिंदवाडा महामार्गावर दोन स्कूल बसेसची एकमेकांना धडक बसून अपघात झाल्याची घटना घडली.

नागपूर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावरील मानकापूर उड्डाणपुलावर एका बाजूला दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू असून यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या मोठ्या आणि लहान स्कूल बसेस एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित होऊन समोरासमोर एकमेकांना धडकल्या.

या अपघातात जखमी विद्यार्थिनीसह व्हॅन चालकाचा मृत्यू झाला आहे. नागपूरातील मानकापूर परिसरात काल सकाळी हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत लहान स्कूल बसच्या समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Russia Earthquake : रशियाच्या कमचात्का भागात 7.4 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका टळला

Weather Update : महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता

MNS Prakash Mahajan : मनसेला मोठा धक्का! प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा राजीनामा

Latest Marathi News Update live : मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा राजीनामा