ताज्या बातम्या

कल्याणमध्ये डेक्कन क्विन पकडताना 2 प्रवाशी रुळावर पडले, एकाचा मृत्यू

कल्याणमध्ये डेक्कन क्वीन पकडताना 2 प्रवाशी रुळावर पडल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कल्याणमध्ये डेक्कन क्वीन पकडताना 2 प्रवाशी रुळावर पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात. एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. स्टेशनवरील हमालांनी जखमी प्रवाशाला कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळत आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबत नाही. या स्थानकावर एक्सप्रेसचा वेग काहीसा कमी होतो.  मात्र धावती एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी खाली पडले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज